शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

किशोर राजे निंबाळकर यांनी स्वीकारली जळगाव जिल्हाधिकारीपदाची सूत्रे

By admin | Updated: March 14, 2017 17:16 IST

मावळत्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सकाळी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे आपला पदभार सुपूर्द

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - मावळत्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सकाळी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे आपला पदभार सुपूर्द केला. निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारून आपल्या कारभारास सुरुवात केली. 
 
आज सकाळी कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी निंबाळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. पदभार हस्तांतरणासंदर्भातील दस्ताएवजांचे यावेळी रुबल अग्रवाल यांनी आपल्या पदाची सूत्रे  निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी  निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, प्रांताधिकारी अभिजीत भांडे पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, तहसिलदार अमोल निकम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली.