शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कर्कीत पावणेदोन लाखाची चोरी

By admin | Updated: July 4, 2017 01:18 IST

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रय} : कडी-कोयंडा तोडून चोर घुसले घरात

मुक्ताईनगर : तालुक्यातील  कर्की या गावात 2 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी  धुमाकूळ घालत घरफोडी करून पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला तर अन्य एका घरासह विठ्ठल -रुक्मिणी मंदिर व पानटपरीला देखील लक्ष्य केले. त्यामुळे ग्रामीण भागातील ही घरफोडी धक्कादायक आणि भीतीदायक ठरली आहेकर्की येथील धनंजय दशरथ पाटील यांचे राहते घर लक्ष्य करीत चोरटय़ांनी पाटील कुटुंबीय घरात झोपलेले असताना घराच्या मागील बाजूच्या दाराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.  घरात असलेल्या  कपाटातील सामनाची नासधूस केली. कपाटातील चार तोळे सोन्याची पोत (80  हजार), 15 ग्रॅम सोन्याचा हार (30 हजार), 5  ग्रॅम सोन्याच्या साखळ्या (12 हजार),  5 ग्रॅम कानातील सोन्याचे टॉप (10 हजार), एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाही (2 हजार) आणि 44 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 78  हजार रुपयाचा ऐवज लांबवून  पोबारा केला. पहाटे  पाटील यांच्या प}ी उठल्यानंतर  घरात चोरी झाल्याचा हा प्रकार लक्षात आला.दुस:या घराकडे मोर्चाशिवाय कडू नागराज पाटील यांच्याकडे ही घरफोडी केली, मात्र गुन्हा दाखल नसल्याने या घरफोडीतील तपशील कळू शकला नाही.चोरटे मंदिरातही शिरलेदरम्यान, गावातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात ही चोरटे घुसले. येथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही गावाबाहेर पडताना चोरटय़ांनी  पानटपरीला ही लक्ष केले होते.अधिका:यांची धाव    घटना स्थळी   उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग,  सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडुकार व पोलीस  पथकाने घटनास्थळाची पाहणी केली शिवाय घटनास्थळी जळगावचे श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.  याप्रकरणी मुक्ताईनगर येथील पोलिसात धंनजय पाटील यांच्या फिर्यादीवरून  अज्ञात चोरटय़ांविरुद्ध    गु.र.नं. 125/2017   भादंवि  कलम  380,457 कलमान्वये   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.श्वान घुटमळले..चोरटय़ांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथक चोरटय़ांचा माग काढू शकले नाही. ते घटनास्थळीच  घुटमळले.त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या  दिशेवर लक्ष लागले आहे. लोकांमध्ये घबराट पसरली आहे.पोलीस चोरटय़ांच्या मागावर आहेत.ग्रामीण भागातही चोरटे शिरले..4मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की या गावात अचानक चोरटय़ांनी धुमाकूळ घातला त्यामुळे हा भाग ढवळून निघाला आहे. बहुदा ब:याच काळानंतर या भागात चोरी झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. सहसा या भागात चोरी-घरफोडीच्या घटना घडत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र 2 रोजीच्या  चोरीच्या घटनेने या परिसरात रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरी झालेल्या घरात घरच्याकडून  सामानाची हालचाल झाल्यामुळे श्वान चोरटय़ांचा माग काढू शकले नाही. ते घटनास्थळीच घुटमत राहिले. मंदिरातून काही गेले नाही.तपास सुरू आहे.- सुभाष नेवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर.