शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती महाराज यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 17:33 IST

मुक्ताईनगरातील भाविकांमध्ये आनंद

 ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर,दि.4 -महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने  दिला जाणारा वर्ष 2016-17 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार पंढरपूर येथील श्री संत मुक्ताई मठाचे गादीपती  हभप निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
निवृत्ती महाराज वक्ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक व मुक्ताई चित्रकार म्हणून परिचित आहे. बुलढाणा  जिल्ह्यातील टाळकी या छोटय़ा खेडय़ात सधन शेतकरी  कुटूंबात त्यांचा जन्म  झाला. शालेय  शिक्षण  चौथी पयर्ंत  करून वयाच्या 11 वर्षी मुक्ताईनगर पायी वारी केली. पुढे चातुर्मासात पंढरपूर  येथे तत्कालीन  विद्वान  मंडळीकडे अनेक  ग्रंथ पुराण वेद दर्शन  शास्त्राचे  अध्ययन  केले. अनेक  ग्रंथाचे  अभ्यासपूर्ण  लिखाण  करून वारकरी संप्रदाय विचार  प्रसार कार्य वयाच्या  89 व्या वषीर्ही अविरतपणे  करीत आहे.  त्यांचे मुक्ताई  चरित्र  ,संत ज्ञानेश्वर  दिग्विजय, संत तुकाराम  महाराज  वैकुंठगमन, विठ्ठल पंचक   हे  ग्रंथ  प्रसिद्ध  आहेत. पंढरपूरातील  मुक्ताई  मठात  विद्यादान आजही सुरू असून महाराष्ट्रात शेकडो  कीर्तनकार  त्यांनी घडविले आहेत.