शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील घरफोडीत चोरटय़ांनी लांबविले दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 16:05 IST

कुटुंब घरात झोपलेले असताना केली घरफोडी. रोख रक्कम, सोने-चांदीच्या दागिन्यासह 50 हजाराचा ऐवज केला लंपास

 जळगाव,दि.2- संपुर्ण कुटूंब घरात झोपले असताना चोरटय़ांनी पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बॅँक कॉलनीत शौचालयावर चढून रावसाहेब जयराम खोंडे यांच्या दुस:या मजल्यावरील घरातून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 50 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी पहाटे 3 ते 4.30 वाजेच्या सुमारास घडली. 

रावसाहेब खोंडे हे रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते.रात्रीे लघुशंका करण्यासाठी दरवाजाची कडी उघडून गॅलरीतील शौचालयात गेले. घरात येताना दरवाजाची कडी लावल्याचे ते विसरून गेले. त्याचाच फायदा चोरटय़ांनी घेतला. खालच्या शौचालयाच्या छतावर चढून वरच्या गॅलरीत प्रवेश केला. दोन्ही खोल्यांमध्ये कुटुंब झोपले असताना पंधरा मिनीटात त्यांनी रावसाहेब खोंडे यांनी टांगलेल्या पॅँटच्या खिशातील आठ हजाराची रोकड, कविता खोंडे यांचे पाकीट, जाऊ  सोनाली अहिरराव यांची ठेवलेल्या रोकड, दागिण्यांची पर्स सोबत घेतली. किचन रूममध्ये महिलांनी उशीजवळ ठेवलेले तीन मोबाईल उचलून चोरटय़ांनी पोबारा केला.