जामनेरला अजूनही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST2021-07-11T04:13:08+5:302021-07-11T04:13:08+5:30

जामनेर : कोणतीही पूर्व सूचना न देता लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. गुरुवारपासून लसीकरण बंद असल्याने नागरिक लसींची प्रतीक्षा ...

Jamner still | जामनेरला अजूनही

जामनेरला अजूनही

जामनेर : कोणतीही पूर्व सूचना न देता लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. गुरुवारपासून लसीकरण बंद असल्याने नागरिक लसींची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

बाजारातील गर्दी

आवरण्याची गरज

पारोळा : तालुक्याचा रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस असतो. महामार्गालगत भरणारा कैरी बाजारात तर तुफान गर्दी होते. या गर्दीत ९०टक्के लोक हे विनामास्क असतात. सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला असतो, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जामनेर तालुक्यात

निधीबाबत चौकशी

जामनेर : फत्तेपूर, गोद्री व जळांद्री ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाचा निधीबाबत नुकतीच जि.प.च्या समितीने चौकशी केली. याबाबत दोन

दिवसात अहवाल सीओंना सादर करणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

Web Title: Jamner still