शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठीच्या मतदानास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 8:17 AM

मुक्ताईनगर : पहिलीच निवडणूक असल्याने उत्सुकता 

जळगाव : भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी आज  सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. एकनाथ खडसे यांचा हा मतदार संघ असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना- राष्ट्रवादी अशी आघाडी आहे.  

एकूण  23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखीव आहे. यासाठी भाजपाच्या नजमा इरफान तडवी, शिवसेनेच्या ज्योती दिलीप तायडे आणि काँग्रेसच्या माधुरी आत्माराम जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. 

भाजपाने सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर शिवसेनेच्यावतीने 13, काँग्रेस 7 तर राष्ट्रवादी  काँग्रेस फक्त 3 जागा लढवित आहे. पक्षाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढविली जात आहे.

असे आहेत उमेदवार एकूण जागा-17भाजप- 17शिवसेना-13राष्ट्रवादी काँग्रेस-  3काँग्रेस- 7भारिप बहुजन महासंघ-4अपक्ष-29

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगावElectionनिवडणूक