शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मोकाट कुत्र्यांनी 6 बालकांसह 12 जणांचे तोडले लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 11:21 IST

उस्मानिया पार्कमधील 2 बालक गंभीर

ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.19 : शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून रविवारी उस्मानिया पार्कमध्ये दोन बालकांवर या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यांच्या बचावासाठी आलेल्या बालकाच्या आईलाही या कुत्र्याने चावा घेतला. यात दिलशान दिनेश तेजी (वय 5) व हुसनैन खान जाकीर खान कुरेशी या दोन बालकांना कुत्र्यांनी गंभीर जखमी केले आहे. 
 लहान मुले व वृध्दांना चावा घेतला जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रविवारी शहरातील विविध भागात सहा बालकांसह अन्य सहा अशा 12 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. 
कुत्र्याने केलेल्या हल्ल्यातील जखमी
 रुख्मिणी लक्ष्मण सिगंटे (वय 65 रा. शिवाजीनगर), अरुणा राजेश चव्हाण (वय 38 रा. सम्राट कॉलनी), शबानाबी मुस्ताक अली (वय4), शरीया मोहम्मद रफीक ( वय 6, रा.गेंदालाल मील), हितेश प्रल्हाद वारुळे (वय 4, रा. खोटेनगर), ईसाल रेवेलसिंग भिलाला (वय 6 रा.पाल), प्रदिप सुरसिंग पाटील ( वय 40 रा. पिंप्राळा), नामदेव मोतीराम जाधव ( वय 51 रा.कुसुंबा), शामकांत गुजर ( वय 40 रा. निमखेडी) व शबाना बी जाकीर खान यांचा समावेश आहे.