शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

शिंपी समाजाचा २९ डिसेंबरला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:35 IST

जळगाव - श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे समस्त शिंपी समाज राज्यस्तरीय वधू-वर परीचय मेळाव्याचे २९ डिसेंबर रोजी ...

जळगाव- श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे समस्त शिंपी समाज राज्यस्तरीय वधू-वर परीचय मेळाव्याचे २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशातून वधू-वरांनी नावनोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले़समस्त शिंपी समाज राज्यस्तरीय वधु-वर परीचय मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था जलगाव शहर यांनी केले आहे. मेळाव्याची स्वागत समिती गठीत करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून शरद बिरारी, उपाध्यक्ष दत्तात्रय कापूरे, अनिल खैरनार, कार्याध्यक्ष मुकुंद मेटकर, सचिव मनोज भांडारकर यांची निवडण्यात आली आहे. मेळाव्यात दिव्यांग वधू-वरांचे मोफत लग्न करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आतापर्यंत ४६७ वधू-वरांचे अर्ज प्राप्त झाले आहे. इच्छुकांना १५ डिंसेबरपर्यंत फॉर्म भरता येणार असून अधिकाधिक समाजबांधवांनी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्रकुमार सोनवणे यांनी केले आहे़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव