शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

इंटरसेफ्टर व्हेईकलची अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:36 IST

प्रशिक्षण : जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शहर वाहतुक पोलिसांची उपस्थिती

जळगाव - राज्य वाहतूक विभागाकडून राज्यभरातील शहर वाहतूक विभाग तसेच महामार्ग विभागांना अपघातांवर नियंत्रण मिळविता यावे, म्हणून कारवाईसाठी अत्याधुनिक तसेच इंटरसेफ्टर व्हेईकल देण्यात आले. या वाहनांबाबत धुळे येथील महामार्ग विभाग येथे मंगळवारी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामधील शहर वाहतूक तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात वाहन बनिवणारी एक्स्प्रेरीया टेक प्राव्हटेड लिमिटेड कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी मार्गदर्शन केले.राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार राज्यभरात विविध ठिकाणी महामार्ग पोलीस तसेच वाहतूक कर्मचाºयांना अत्याधुनिक इंटरसेफ्टर व्हेईकलबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार १२ रोजी धुळे येथील महामार्ग विभाग येथे जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामधील वाहतूक विभाग तसेच महामार्ग विभागाच्या कर्मचारी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. यात विविध ठिकाणचे शहर व महामार्ग विभगााचे ९ पोलीस अधिकारी तसेच ७० कर्मचारी आपआपल्या विभागाला मिळालेल्या इंटरसेफ्टर वाहनांसोबत उपस्थित होते.९ अधिकाºयांसह ७० कर्मचारी उपस्थितप्रशिक्षण शिबिरात धुळे महामार्गचे २६ कर्मचारी, शिरपूर महामार्ग केंद्राचे १४, विसरवाडी महामार्ग केंद्राचे ७ कर्मचारी, चाळीसगाव महामार्ग केंद्राचे ५ ,पाळधी महामार्ग केंद्राचे १०, धुळे शहर वाहतूकचे ४, नंदुरबार शहर वाहतूकचे ४, जळगाव शहर वाहतूकचे ५ असे ९ अधिकारी व ७० कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव