शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 22:50 IST

प्रशांत भदाणे/जळगाव- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादावर मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे ...

प्रशांत भदाणे/जळगाव- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादावर मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझा सँडविच होतोय, असे त्या म्हणाल्या. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चोपड्यात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीदरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

चोपडा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाशी युती न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य भागात प्रचार रॅली करण्यात आली होती. या प्रचार रॅली दरम्यान रक्षा खडसेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दोघांमधील भांडणात माझे सँडविच होते, एकीकडे एकनाथ खडसे हे माझे सासरे तर गिरीश महाजन हे वडिलांसारखे आहेत. ते मला मुलगी मानतात. या दोघांमधील वाद कसे कमी होतील असाच प्रयत्न मी करते, असे त्यांनी सांगितले.

मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष माझ्यासोबत ताकदीने उभा आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होईल, असे देखील रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Khade-Mahajan feud: Raksha Khadse feels like a sandwich.

Web Summary : Union Minister Raksha Khadse stated she feels like a sandwich in the feud between Eknath Khadse and Girish Mahajan. She considers Eknath Khadse her father-in-law and Girish Mahajan a father figure and tries to mediate between them. She expressed confidence in BJP winning the Muktainagar Nagar Parishad election.
टॅग्स :raksha khadseरक्षा खडसेJalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे