शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्यानिमित्त नेत्रदात्यांचा सन्मान

By admin | Updated: September 8, 2015 17:45 IST

नंदुरबारमध्ये नेत्रदान करणार्‍या व संकल्प करणार्‍यांचा नेत्रदान पंधरवड्यानिमित्त गौरव करण्यात आला.

नंदुरबार : नेत्रदान करणार्‍या व संकल्प करणार्‍यांचा नेत्रदान पंधरवड्यानिमित्त गौरव करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १६८जणांनी नेत्रदान केले असून ५00जणांनी संकल्प केला आहे.नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानिमित्त नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार जिल्हा सार्वजनिक सेवा समितीतर्फे व कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, छाया जैन प्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.अनिल शाह होते. डॉ.प्रसाद सोनार, डॉ.जय देसाई, जगदाळे, डी.डी. पाटील, उमेश पाडवी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ.शाह यांनी नेत्रदानाची आवश्यकता व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.सोनार यांनी मरणोत्तर देहदानाविषयी माहिती दिली. अंधश्रद्धा व गैरसमजुती यासंदर्भात आवाहन केले. गेल्या वर्षभरात २९ नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले, त्यांच्या नातेवाइकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी नेत्रदानाविषयीच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.