शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथे शिवसेनेने केली कर्जमाफीच्या आदेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 16:22 IST

शासनाच्या जाचक निकषांमुळे केवळ 10 टक्के शेतक:यांना लाभ

 ऑनलाईन लोकमत

पाचोरा,दि.19- शासनाने तत्वत: कर्जमाफी जाहीर करून जाचक निकष लावून आदेश काढला. हा आदेश काढून शासनाने शेतक:यांची चेष्टा  केली असल्याचा आरोप करीत पाचोरा येथे शिवसेना आमदार किशोर पाटील व शेतक:यांनी सोमवारी या शासन आदेशाची होळी केली आहे.
शासनाने शेतक:यांना कजर्माफी जाहीर केली आहे. मात्र कजर्माफी करीत असताना त्यात जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ 10 टक्के शेतक:यांना याचा लाभ होणार आहे. शासनाच्या या जाचक निकषाचा निषेध म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार आर. ओ.पाटील, तालुका प्रमुख दीपक राजपूत, जिप सदस्य पद्मसिंग पाटील, रमेश बाफना ,नगराध्यक्ष संजय गोहिल, शहरप्रमुख किशोर बारवकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतीश चेडे, राम केसवणी, बापू हटकर , गणेश पाटील,  जितेंद्र पेंढारकर यांचेसह शेतकरी ,शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते