शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील अस्वच्छतेमुळे आरोग्य अधिकाऱ्यांनाच ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:52 IST

जळगाव : शहरातील नागरिकांना सुविधा पुरवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे काम मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, शहरातील स्वच्छता सोडाच, मनपाच्या ...

जळगाव : शहरातील नागरिकांना सुविधा पुरवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे काम मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, शहरातील स्वच्छता सोडाच, मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील देखील साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला असून, दोन दिवसात खुलासा देखील पाठविण्याचे आदेश दिले आहेत.स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ओरड असताना दुसरीकडे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. मनपा सभागृहाच्या वरच्या गच्चीवर पावसाचे पाणी साचले आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी आरोग्य अधिकाºयांना सूचना देवून पाणी काढण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य अधिकाºयांनी ते पाणी काढले. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा ते पाणी साचले.वॉटरग्रेस कंपनीलाही नोटीसआयुक्तांनी शहराचा साफसफाईचा मक्ता घेणाºया वॉटरग्रेस कंपनीलाही नोटीस बजावली असून, दोन महिन्यांपासून शहराचे साफसफाईचे काम अत्यंत असामधाकारक आहे. नागरिक व राजकीय पदाधिकाºयांकडून देखील अनेक तक्रारी प्राप्त होत असून, १० दिवसात जर कामाची गुणवत्ता वाढवली नाही तर मनपाकडून योग्य ती कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव