दहीगाव भागात वादळासह गारपीट

By Admin | Updated: June 15, 2017 18:19 IST2017-06-15T18:19:00+5:302017-06-15T18:19:00+5:30

वादळाने झाड कोसळल़े गावातील नाल्यास पूर आला होता़

Hailstorm with thunderstorm in Dahigand | दहीगाव भागात वादळासह गारपीट

दहीगाव भागात वादळासह गारपीट

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 15 -  यावल शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या  सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. दहीगाव-वड्री परिसरात जोरदार वादळी पावसासह दहीगावला बोराच्या आकाराची गारपीट झाली़
यावल-दहीगाव रस्त्यावर सुरेशआबा नगराजवळ वादळाने झाड कोसळल़े गावातील  नाल्यास पूर आला होता़  तालुक्यातील किनगाव, दहिगाव, वड्री परीसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासोबत वादळ होते. 
 

Web Title: Hailstorm with thunderstorm in Dahigand