शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाने सभेचे इतिवृत्त लिहिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

नांदेड, ता. धरणगाव : नांदेड ग्रामपंचायतीची २८ जुलै २०२१ची मासिक सभा तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांनी घेतली होती. मात्र, ...

नांदेड, ता. धरणगाव : नांदेड ग्रामपंचायतीची २८ जुलै २०२१ची मासिक सभा तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांनी घेतली होती. मात्र, अद्यापपावेतो देखील त्या मासिक सभेचे इतिवृत्त ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकात लिहिलेले नाही, अशी तक्रार ग्रा. पं. सदस्य सुनील सैंदाणे यांनी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ग्रामपंचायतीची जुलै महिन्याची मासिक सभा २८ जुलै रोजी ग्रामसेवक संजय पाटील यांनी घेतली होती. सभेच्या पाच ते सहा दिवसांनंतर सभेचे इतिवृत्त वाचण्यासाठी संबंधित क्लार्क अतुल बऱ्हाटे यांना प्रोसिडिंग बुक मागितले असता अद्याप प्रोसिडिंग लिहिलेले नाही, असे क्लार्क वारंवार सांगत आहेत. विद्यमान ग्रामसेवक भदाणे यांनीदेखील संजय पाटील यांनी अद्याप प्रोसिडिंग लिहिलेले नसल्याचे सांगितले. हा प्रकार अशोभनीय व मनमानी केल्यासारखा असल्याने या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य सुनील सैंदाणे यांनी निवेदनात केली आहे.