शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जळगावात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 10:48 PM

हद्दपार केलेला आरोपीच निघाला टोळीचा म्होरक्या 

जळगाव : जळगावातील  ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे पावणे तीन लाखाची घरफोडी करणाºया चार जणांच्या टोळीला पोलिसांनीअटक केली आहे.  शहरातून हद्दपार केलला राहूल नवल काकडे (३०, रा.समता नगर, जळगाव) हाच या टोळीचा म्होरक्या निघाला.  त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये  काकडेसह  बबुल रवींद्र सपकाळे (२६), किरण किशोर गोटे (१९) व बापू भावलाल सोनवणे (२२ सर्व रा.समता नगर, जळगाव) यांचा समावेश आहे. काकडेविरुध्द हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,  चोरीच्या संशयावरुन  पोलिसांनी  काकडे  याला ताब्यात घेतले होते. तोच या चोरीचा सूत्रधार निघाला.   ट्रकच्या विम्याची मुदत संपल्याने त्यासाठी भागवत अहिरे यांनी २ लाख रुपये जमविले होेते. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला होता.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस