शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 6:35 AM

यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत.

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची एकूण संपत्ती २६ कोटी २६ लाख २ हजार २१५ रुपये आहे. म्हस्के हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत.

म्हस्के यांच्या संपत्तीचा तपशील

            रोख रक्कम - ५ लाख

            पत्नीकडे -  ३ लाख

            जंगम - ६.१८ कोटी

            पत्नीकडे - ४ कोटी ७ लाख ५४ हजार १०५

            स्थावर - १२.०३ कोटी

            पत्नीकडे - ३ कोटी ९६ लाख ४० हजार ३८३

            कर्ज - ३ कोटी ६२ लाख २९,२३९

            पत्नीकडे - ९८ लाख ३४,६५१

            वारसा हक्काने - १ लाखाची

            दाखल गुन्हे - ०७

            वाहने -  टोयोटा इनोव्हा, हुंडाई क्रियेटा, फॉर्च्युनर.

            शेती - महाडमध्ये तळीये गावात जमीन.

            सदनिका - ठाण्यातील पालोमा सिएचेसमध्ये घर, साईतीर्थ सिद्धार्थनगर, पार्वती निवास अनुस्मृती, रो हाऊस, पत्नी नावे : दोस्ती वसंतामध्ये घर

            शिक्षण - १२ वी.

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४