शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 14:54 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले

ऑनलाइन लोकमत

जळगाव,दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले आपण ओळखली पाहिजे शेतकरी कुठला आहे त्यापेक्षा त्याच्या दुखाची ठणक आपली समजून त्याच्या मदतीला धाऊन येण्याची गरज असून अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी असे मत आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यानी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे याना श्रध्दांजली अपॅन करताना बोलत होते.आज सकाळी 10 वाजता अमर हबीब महागाव येथे बस स्थानका समोर हजारो समथॅकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धाजली अर्पन करून पुष्प हार आर्पन करतांना मा रविकांत तुपकर ,अमर हबीब , डॉ विश्वनाथ विनकरे , देवेंद्र भुयार , सुरेश रोहणेकर शरद पाटील ,जगदिश नरवाडे, नगराध्यक्ष ,सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा विलास भवरे , योगेश वाजपेयी, माजी जि प अध्यक्ष भाऊराव चौधरी , संदिप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटणेचे तालुका अध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार , अ‍ॅड विवेक देशमुख मनिष जाधव , विनोद पाटील , गोपाल चव्हान, सतिष चव्हान , प्रशांत ठाकरे, प्रदिप पाटील , मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मीथुल अलाटे, गौरव नाईकर , सुधाकर जाधव पुर्शेत्तम राठोड नगरसेवक नारायण शिरबीरे , रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतकर्यासह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते , तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधुन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला तर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली आर्पन केली