शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि़प़समोर चार शिक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:25 IST

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील झिपरू अण्णा विद्यालयाच्या चार शिक्षकांनी संस्थाचालकांनी अचानक कामावरून काढून टाकल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेसमोर ...

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील झिपरू अण्णा विद्यालयाच्या चार शिक्षकांनी संस्थाचालकांनी अचानक कामावरून काढून टाकल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेसमोर शनिवारी उपोषण केले.शिक्षक शुभम पाटील,राहुल जाधव, शिक्षिका काजल राजपूत पदमा राठोड हे शिक्षक उपोषणाला बसले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे का, झिपरू अण्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी त्यांना कर्तव्य बजावण्यापासून मज्जाव केला व अप्रमाणित करून शाळेतून हाकलून लावले कुठलेही लेखी आदेश न देता नऊ महिन्यांपासून सेवेपासून वंचित ठेवले आहे़ शिक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कुठलाही न्याय मिळत नसल्याने अखेर उपोषण पुकारल्याचे त्यांनी म्ळटले आहे़ सेवेत रूजू झाल्यापासून संस्थाचालकांनी वेतन दिलेले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे़ संस्थाचालकांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव