शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरानजीक शिरसोली रस्त्यावर जंगलात आग; अग्निशमन दल घटनास्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 23:34 IST

दोन कि.मी.पर्यंत व्यापले जंगल :  अग्निशमन बंबाद्वारे शर्तीचे प्रयत्न

जळगाव : शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात जंगलात बुधवारी रात्री पावणे दहा वाजता अचानक आग लागली. अग्निशमन बंबांसह मोहाडी येथील ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी रात्री 11.30 पर्यंत  शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

जळगाव शिरसोली रोडवर रुस्तमजी शाळेलगत  जंगलाला अचानकपणे आग लागली. बघता बघता दोन ते तीन किलो मीटरपर्यंतच्या जंगलात ही आग वेगाने पसरली. आगीचा प्रकार लक्षात येताच चौधरी नामक व्यक्तीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.  या दरम्यान मोहाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.  आलेल्या ग्रामस्थांसह तरूणांकडुन झाडाच्या फांद्या तोडून ग्रामस्थांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या चार अग्निशमन बंबाच्या सहायाने आग विझविण्यात आल्याचे समजते. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकले नाही. जंगलात वणवा पेटल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :fireआग