शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागायला गेलेल्या ९ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 20:59 IST

९ व्यावसायिकांविरुध्द मंगळवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमावंबदी व साथ रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

जळगाव : सलून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन द्यायला गेलेल्या शहरातील ९ व्यावसायिकांविरुध्द मंगळवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमावंबदी व साथ रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पोलीस कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये  नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र विष्णू नेरपगारे (३८), मोहन किसनराव साकवी (६१, रा.पिंप्राळा), एकनाथ परशुराम शिरसाठ (५७, रा.भडगाव), जगदीश मधुकर वाघ (५१, रा.एमआयडीसी), किशोर जगन्नाथ सूर्यवंशी (५२, रा.मायादेवी नगर), ज्ञानेश्वर दगडू सोनगिरे (४८), राजेंद्र दगडू सोनगिरे (५०, रा. रामेश्वर कॉलनी), अशोक श्रीधर महाले (५०, दादावाडी) व जयविजय गोविंद निकम (४०, रा.रामानंद नगर) यांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने जिल्हाधिकाºयांनी काही अंशी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली आहे, त्यात सलून व्यवसायाला परवानगी दिलेली नाही, म्हणून नाभिक संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिक जिल्हाधिकाºयांच्या भेटीला गेले होते, मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी परवानगी मिळणार नाही व एकत्रित येण्यास बंदी असल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर व्यावसायिक भूमिकेवर ठाम असल्याने त्यांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव