शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

By admin | Updated: June 10, 2014 14:32 IST

ईस्लामी धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना या धार्मिक स्थळाबाबत धार्मिक भावना दुखावणारा संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : ईस्लामी धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना या धार्मिक स्थळाबाबत धार्मिक भावना दुखावणारा संदेश शनिपेठेतील मलिक अपार्टमेंटमध्ये रहाणार्‍या शेख असिफ शेख, वय ३२ या युवकाच्या मोबाइलवरील व्हाटस् अँपवर पाठविल्याप्रकरणी कांचननगरातील आरोपी अक्षय गोपाल पाटील (१८) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील फुले मार्केटमध्ये गेट क्रमांक २ जवळ आरोपी अक्षय पाटील याने त्याच्या ९९२२९११३८२ क्रमांकाच्या मोबाइलवरून शेख असीफ शेख याच्या ९८८१६९९0८६ क्रमांकाच्या मोबाइलवर मार्केट ग्रुपमध्ये इस्लाम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिनाचे धार्मिक भावना दुखावणारे चित्र व्हॉटस् अँपद्वारे पाठविले. याप्रकरणी शेख आसीफ शेख शरीफ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इस्लाम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणार्‍या मक्का शरीफवर खोडसाळपणे चित्र बनवून फिर्यादी व मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे आरोपी अक्षय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह संदेशामुळे शनिपेठेत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.