शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 13:02 IST

जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढील महिन्यात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा जि़ प़ मागासवर्गीय ...

जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढील महिन्यात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा जि़ प़ मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे़ संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे़जळगाव येथे रविवारी संघटनेचे अध्यक्ष आऱ एस़ अडकमोल व जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली़ २३ वर्ष सेवा होऊनही आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम तर ३३ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना द्वितीय कालबध्द पदोन्नती मिळालेली नाही, वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत, तीन वर्ष जास्त सेवा झालेल्यांना अद्याप स्थायीत्वचे प्रमाणपत्र मिळालेले नाही, जि़ प़ आरोग्य विभागात मागासवर्गीय कक्ष स्थापन झालेला नाही, महिला कर्मचाºयांना सुरक्षा मिळाली, कर्मचाºयांना अधिकाºयांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, बदल्या झालेल्या कर्मचाºयांना कार्यमूक्त करण्यात यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली़ सुनील निकम यांनी आभार मानले़ यावेळी अतुल सोनवणे यांची राज्य सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली़आरोग्य सेविकांच्या संरक्षणासाठी के़ ये़ शेख यांची निवड झाली़ यासह चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, रावेर व यावल तालुका कार्यकारिणी अध्यक्ष व सचिवांची निवड यावेळी करण्यात आली़ यावेळी जिल्हा सरचिटणीस मिलिंद लोणारी, राज्य उपाध्यक्ष सुनील शिंदे, ार्याध्यक्ष मोहन टेमकर, कोषाध्यक्ष विजया पाटील, ज्योती घुले, राहुल तायडे, अभय नाले, प्रकाश कोळी, जगन्नाथ नन्नवरे, भगवान सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते़

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव