शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता कापूस व्यापार्‍याचा खून झाल्याचे उघड

By admin | Updated: February 3, 2015 17:18 IST

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळू रामू पाटील (४२ रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या कापूस व्यापार्‍याचा खून करून मृतदेह पाटाच्या पाण्यात फेकून देण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

धरणगाव : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळू रामू पाटील (४२ रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या कापूस व्यापार्‍याचा खून करून मृतदेह पाटाच्या पाण्यात फेकून देण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, त्यांच्या खिशात ५0 हजारांची रक्कम जैसे थे आढळून आली आहे. मोठा माळीवाडालगत असलेल्या पाटाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना आढळला. तो एरंडोल येथील कापूस व्यापार्‍याचा असल्याचे निष्पन्न झाले.

३0 जानेवारीच्या रात्रीपासून बाळू बेपत्ता होते. २ रोजी सकाळी बाळू पाटील यांचा मृतदेह पाटात दिसल्याने नगरसेवक मधुकर रोकडे यांनी पोलिसांना माहिती दिली. बाळू यांच्या डोक्यात कुर्‍हाडीसारख्या तीक्ष्ण हत्याराने घाव घालून गळ्याला दोरीने आवळून ठार मारल्याचा संशय आहे. खिशातील ५0 हजारांची रोकड सुरक्षित असल्याने पोलीसही संभ्रमात पडले आहेत. त्यांची मोटारसायकल (क्र.एमएच-१९-१0५२) ही हिंगोणे-जवखेडेदरम्यान पाटचारीलगत आढळली.