शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे खतांची आवक घटली

By admin | Updated: June 17, 2014 08:36 IST

रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही.

जळगाव : रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही. यात काही खते तर आलेलीच नाही. जूनमध्ये मिश्र व सरळ खतांचा मिळून एक लाख १५ हजार मे.टन एवढा पुरवठा व्हायला हवा होता. परंतु नेमका १ जूनपासून माथाडींसह रेल्वे वाहतूकदारांनी काम बंद केले. संप मागे घेतला गेला, पण अगदी सोमवारपर्यंत खते रेल्वे मालधक्क्यांवर आली नाही. यामुळे फक्त ५८ हजार ६00 मे.टन एवढाच खतांचा पुरवठा झाला. सध्या पाऊस नसल्यामुळे खतांची उलच कमी आहे, अन्यथा मोठा तुटवडा निर्माण झाला असता, याची कबुली कृषी विभागदेखील देत आहे. 
प्रमुख खतपुरवठादार कंपन्या म्हणजे आरसीएफ, इफको, कृभको, कोरोमंडल, जीएसएफसी रेल्वेद्वारे जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यांवर खते पोहोचवितात. गुजरातमधील कांडला बंदर आणि मुंबईतील प्रकल्पांमधून हे खत रेल्वेने आणले जाते. पण बंदमुळे या कंपन्यांनी खतच पाठविले नाही. येत्या दोन दिवसात खते या कंपन्यांतर्फे पाठविण्यात येतील.
 
खतांच्यासंदर्भामध्ये काही कंपन्यांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात मिश्र व सरळ खतांचा पुरवठा होणार आहे. बंदमुळे हव्या त्या प्रमाणामध्ये खतांचा पुरवठा झाला नाही. 
-सुरेंद्र पाटील, प्रभारी कृषी विकास अधिकारी (आकडे मेट्रीक टनमध्ये, खत अपेक्षित पुरवठा झालेला पुरवठा