शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

प्राथमिक शाळांना २३ आॅक्टोंबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 7:35 PM

जळगाव : निवडणुकांच्या कार्यक्रमांमुळे प्राथमिक शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बदल करावा, अशी मागणी शिक्षक सेनेने केली होती़ यानुसार दिवाळीच्या सुट्टया ...

जळगाव : निवडणुकांच्या कार्यक्रमांमुळे प्राथमिक शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बदल करावा, अशी मागणी शिक्षक सेनेने केली होती़ यानुसार दिवाळीच्या सुट्टया या आता २३ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आल्या आहे़ शिक्षणाधिकारी डॉ़ देवांग यांनी शुक्रवारी तसे पत्र काढले़जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिवाळी सुटी ही २१ आॅक्टोंबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात आली होती़ मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे़ मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतदान अधिकाऱ्यांना शाळेत अर्थात आपल्या कार्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नसल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे़ मतदान केंद्रासाठी दिलेले साहित्य ताब्यात घेण्यासाठी शिक्षकांना सुटी असली तरी शाळेत जावे लागणार आहे़ त्यामुळे दोन दिवस सुटीचे कमी होणार आहेत़ त्यामुळे ही सुटी २३ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत देण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर सपकाळे, राधेशाम पाटील, संदीप पवार, सुनील चौधरी, उखर्डू चव्हाण, विजय बागूल, राजेश जाधव आदींनी केली होती़ त्यानुसार या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकाºयांनी ही सुटी मंजूर केली आहे़ ८ नोव्हेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळा नियमित सुरू होतील, असे पत्रात म्हटले आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव