शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात बसलेल्या एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:38 IST

अकस्मात मृत्युची नोंद

जळगाव- रिक्षात असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाल्मिकनगरातील उद्यानाजवळ घडली़ जितेंद्र उत्तम कोळी (वय-४०, रा़ वाल्मिकनगर) असे मयताचे नाव आहे़जितेंद्र कोळी हे मिळेल त्या वाहनावर चालक म्हणून रोजंदारीने काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचे. मंगळवारी दुपारी ते वाल्मिकनगरातील मारोती मंदिर जवळील बगिच्यात पार्कींग केलेल्या रिक्षात जितेंद्र कोळी बसले होते. ते बसलेल्या अवस्थेत काहीच बोलत नसल्याचा प्रकार दुपारी ०३.१५ वाजता होमगार्ड विकास जोहरे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी माहिती घेऊन जितेंद्र कोळी यांच्या कुटुंबीयांना प्रकार कळविला. नातेवाईकांनी याठिकाणी धाव घेत अत्यवस्थ अवस्थेत त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले असता तपासणीअंती डॉक्टरांनी जितेंद्र यांना मृत घोषीत केले. जितेंद्र यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगी ऋचिका असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास राजेंद्र कोलते हे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव