शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर चालणारे बहुपयोगी यंत्र

By admin | Updated: March 20, 2017 00:40 IST

दहीगावच्या विद्याथ्र्याचा आविष्कार : मुख्यमंत्री, राज्यपालांकडून गौरव

दहीगाव, ता.यावल : नावीन्याचा ध्यास घेत जळगावच्या एसएसबीटीच्या विद्याथ्र्यानी सायकलवर चालणारे कृषी यंत्र बनवले आह़े त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी. विद्यासागर आदींच्या हस्ते या विद्याथ्र्याचा नुकताच सत्कार करण्यात आला़  शेती व्यवसाय जुगार ठरू पाहत असल्याने व त्यातील सर्वात मोठी अडचण पैसा, अवजारे हे पाहता  सायकलवर चालणारे बहुपयोगी कृषी यंत्र तयार करण्याचा ध्यास घेत  जळगावच्या एस.एस.बी.टी. या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील यंत्र विभागातील अनिकेत आवारे, विनय मुळे, अंकित शिरसाळे, महेश साहेबराव तेली (दहीगाव), आश्विन ठक्कर या पाच विद्याथ्र्यानी बहुपयोगी कृषी यंत्र निर्माण केल़े हे यंत्र निर्माण करण्यासाठी प्रा.एम.व्ही. रावलानी यांचे मार्गदर्शन लाभले. नावीन्यपूर्ण प्रयोग करून गरीब शेतक:यांच्या उपयोगात येणारे हे बहुपयोगी यंत्र निर्माण करणा:या पाचही  विद्याथ्र्याचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.  (वार्ताहर)या यंत्राच्या माध्यमातून शेती  मशागत व बी पेरणीदेखील शक्य आहे. शिवाय फवारणी तसेच गहू ज्वारी, मका, बाजरी यांची कापणी करता येईल. हे यंत्र  सायकलसारखे चालवित नेण्याची सोय आह़े  फवारणी व बी पेरणीचा एक भाग आणि रोटाव्हेटर कापणीसाठीचा दुसरा भाग उपयोगात येतो. हे दोघं भाग जोडल्यावर सायकल तयार होते व ती कोठेही चालवत नेता येत़े