शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:17 PM

फेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव येणाºया मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील दोघांनी पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल महाजन यांनी दिल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देफेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळील घटनामोटारसायकल थांबविल्याने केली पोलिसांना शिविगाळदोघांविरूद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा

भुसावळ : तालुक्यातील फेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव येणाºया मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील दोघांनी पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल महाजन यांनी दिल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.कॉ. महाजन व टोल नाक्यावरील कर्मचारी हे नाकाबंदी करीत असताना आरोपी शेख फिरोज शेख नासिर व नाझिम मोईउद्दीन निजामुद्दीन दोन्ही रा. वरणगाव हे दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल महाजन यांनी त्यांना थांबविले. त्यावेळी आरोपी व त्यांच्यासोबत असलेल्या कामगारांनी महाजन यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना बुधवार ५ रोजी रात्री घडली. यासंदर्भात महाजन यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBhusawalभुसावळ