शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सेवा समर्पणातून पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST

जळगाव : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप जिल्हा महानगरतर्फे विविध कार्यक्रम झाले. यात जेष्ठ ...

जळगाव : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप जिल्हा महानगरतर्फे विविध कार्यक्रम झाले. यात जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर व सेवा करणाऱ्या आशा सेविकाचा सत्कार करून सेवा समर्पण अभियानाअंतर्गत जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

शनिवारी सकाळी १० वाजता भाजप कार्यालयात महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, गटनेते भगत बालाणी, सुभाष शौचे, उदय भालेराव, बाबू पटेल, पार्वताबेन पटेल, चंदू नेवे, प्रकाश पंडित यांचा सत्कार करण्यात आला. सेवा व समर्पण अभियान प्रमुख राहुल वाघ, चिटणीस राजू मराठे, प्रा. भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील, आर. झेड. पाटील, धीरज वर्मा, नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, आघाडीचे प्रवीण जाधव, अशोक राठी, रेखा वर्मा, सुरेश सोनार, लता बाविस्कर, प्रमोद वाणी, गणेश वाणी, हेमंत जोशी, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, संजय गावंडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, युवा मोर्चाचे मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, हर्षल चौधरी, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, जयेश ठाकूर, स्वामी पोतदार, सागर जाधव, जयंत चव्हाण, अबोली पाटील, काजल कोळी, गौरव पाटील, भूषण जाधव, आकाश चौधरी, निखिल सूर्यवंशी, दिनेश पुरोहित, सारंग सोनार, कोमल तळेले, अश्फाक शेख, शिवम कंडारे, शुभम गोसावी, अक्षय राजपूत आदी उपस्थित होते.