शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भगवान परशुराम जयंती घरीच साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दरवर्षी भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. मात्र, यंदा कोरोनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दरवर्षी भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. मात्र, यंदा कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असल्यामुळे समाज बांधवांनी १४ मे रोजी घरात राहूनच भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

बहुभाषिक ब्राह्मण संघाने भगवान परशुरामांचे सुंदर छायाचित्र तयार करण्‍यात आले आहे. या चित्राचे नुकतेच विमोचन श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्याहस्ते करण्‍यात आले. नंतर छायाचित्र समाज बांधवांना वितरित करण्‍यात आले आहे. १४ मे रोजी समाज बांधवांनी घरातच राहून जयंती साजरी करावयाची आहे, असे आवाहन करण्‍यात आले आहे. भगवान परशुराम यांच्या छायाचित्राच्या वितरणासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक श्रीकांत खटोड, अध्यक्ष अशोक वाघ, सौरभ चौबे, अजित नांदेडकर, सुरेंद्र मिश्रा, किसन अबोटी, शिवप्रसाद शर्मा, डॉ. नीलेश राव, महेश दायमा, संजय कुळकर्णी, पीयूष रावळ, राजेश नाईक, प्रकाश शर्मा, केदार जोशी, विश्वनाथ जोशी, अमला पाठक, श्याम नागला, के. सी. पांडे, पंकज पवनीकर, देवेंद्र भालेराव, निरंजन कुळकर्णी, अजय डोहोळे, दिनकर जेऊरकर आदी परिश्रम घेत आहेत.

९ रोजी रक्तदान शिबिर

भगवान परशुराम जयंतीनिमित्त ९ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आकाशवाणी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अशोक वाघ यांनी केले आहे.