शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करण्यापूर्वी तिघे पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: July 2, 2017 17:59 IST

कल्याण येथील दोघे व पिंप्राळ्यातील एकास पकडले

ऑनलाईन लोकमतजळगाव,दि.2 - घरफोडी करण्याच्या तयारीत असतानाच राजकुमार रामखिलावन जयस्वाल (वय 20), कृष्णा नामदेव भोईटे (वय 22) दोन्ही रा.खडे कलोली, ता.कल्याण जि.ठाणे व शेख फारुख शेख बिसमिल्ला (वय 22,रा.पिंप्राळा, जळगाव) या तिघांना पोलिसांनी रविवारी रात्री अडीच वाजता महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गस्तीवर पकडले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल हेमंत कळसकर,किशोर पाटील, विजय पाटील व भास्कर ठाकरे हे शनिवारी रात्री गस्तीवर होते.  रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तिघे  संशयास्पदरित्या आढळून आले. पोलीस आल्याचे पाहून एकाने हातातील टॉमी लांब फेकून दिली. त्यांची चौकशी केली असता तिघांच्या बोलण्यात तफावत जाणवत होती. दरम्यान, रात्रीच या तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी तिघांवर कलम 122 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली. तिघांना दुपारी न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करुन सकाळी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले.