शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

विहिरीत फेकलेल्या बहीण-भावाचे सापडले मृतदेह, जळगाव जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 2:44 PM

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ह्रदयद्रावक घटना

धानोरा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील शेख तनवीर शेख महेबूब (वय साडेतीन वर्ष) व निजबा शेख महेबूब (वय ५) या विहिरीत फेकलेल्या दोघ बहीण भावांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी विहिरीत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी शेख खालीद शेख इस्माईल (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे.या बाबत मिळालेली माहिती अशी की, धानोरा येथील शेख खालीद शेख इस्माईल याने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास बोरं खाऊ घालण्याचे अमिष दाखवून शेख तनवीर शेख महेबूब व निजबा शेख महेबूब शेतात नेऊन या दोघ बहीण-भावांना विहिरीत फेकून दिले होते. आरोपी वारंवार बालके फेकलेल्या जागा बदलून सांगत असल्याने रात्री उशिरापर्यंत बालकांचा शोध लागला नव्हता. ११ रोजी सकाळी धानोरा शिवारातील गट नं ४०४मध्ये अनंत बाजीराव पाटील यांच्या विहिरीवर मुलीची चप्पल सापडल्याने बालकांचा शोध लागला.या प्रकरणी महेबूबखान हबीबखान, रा. धानोरा यांच्या फिर्यादीवरून अडावद पो .स्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :ChopdaचोपडाJalgaonजळगाव