शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत समूह आयोजित रक्तदान शिबिरास नगरदेवळ्यात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST

येथील सरदार एस. के. पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागगृहात झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच प्रतीक्षा काटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ...

येथील सरदार एस. के. पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागगृहात झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच प्रतीक्षा काटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामशिक्षण समितीचे सचिव शिवनारायण जाधव, प्राचार्य व्ही. बी. बोरसे, अविनाश कुडे, डाॅ. महाजन, प्रा. उमेश काटकर, उपसरपंच विलास भामरे, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र पवार, राजेंद्र महाजन, विनोद परदेशी, राकेश थेपडे, अशोक सोन्नी, अनिल चव्हाण, संदीप राजपूत, सचिन इंगळे, पत्रकार संघाचे मिलिंद दुसाने, प्रकाश जगताप, संजय सोनार, शैलेंद्र बिरारी, दीपक परदेशी, सौरव तोष्णीवाल, जितेंद्र परदेशी, फारूक शेख, अलीरजाकान, सोनू परदेशी, दीपक गढरी व छत्रपती शिवराय बचत गटाचे कार्यकर्ते आद़ींनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

शिबिरासाठी गोळवलकर रक्तपेढी जळगावचे मधुकर सैंदाणे तंत्रज्ञ, श्रीकांत मंडले मदतनीस व संजय पाटील यांनी काम पाहिले.

रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यानी सहभाग घेतला त्याची रक्तगटनिहाय नावे

ओ पाॅझिटिव्ह : राहुल केदार बोरसे, राहुल सुनीलसिंग राजपूत, रोहन किशोर पवार, शुभम अमृत खैरनार, समीर राजेंद्र पवार, राहुल भालचंद्र शिरूडे, योगेश सुभाष पाटील, गणेश अशोक कोळी,

ए पाॅझिटिव्ह : प्रमोद प्रकाश इंगळे, जयेव संजय सोनार, भास्कर तुळशीराम भोई, सचिन फकिरा इंगळे, वैभव अरुण जोशी, संजय बन्सीलाल सोनार, दीपक गढरी.

बी पाॅझिटिव्ह : शैलेश सुरेश शिरूडे, महेंद्र सत्यवान मोरे, परमेश्वर रघुनाथ सोन्नी, संजयसिंग प्रकाशसिंग तोमर.

एबी पाॅझिटिव्ह : गोकूळ रमेश शिंदे, रावसाहेब सुभानसिंग राऊळ, अक्षय शरद महाजन, अशोक विठ्ठल सोन्नी.

ए निगेटिव्ह : विनोद इंगळे.