शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप अल्पसंख्यांक मोर्चा कार्यकारीणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

जळगाव : भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महानगर कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी साबीर पठाण यांची निवड करण्यात आली. ...

जळगाव : भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महानगर कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी साबीर पठाण यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी या प्रमाणे - सरचिटणीस मोहंमद नूर शेख, ॲड. कलीम शेख, उपाध्यक्ष युनुस सैयद, मोहसीन कमाल शफियोद्दीन, इद्रीस शेख, सैयद अख्तर, रियाज शेख, मुसा पटेल, रुकैयाबी खान, कोषाध्यक्ष जुल्फेकार पटवे, चिटणीस युसुफ खान, रहीम शेख, रिजवान खान, अमीन बागवान, शेख वसीम यांच्यासह १५ सदस्यांची निवड करण्यात आली.

एस.के. लोखंडे यांची निवड

एक फोटो

जळगाव : स्वतंत्र बहुजन कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी एस.के. लोखंडे यांची तर उपसरचिटणीसपदी सुरेश गुरचळ यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यध्यक्षपदी आर.आर. बोढारे, सरचिटणीसपदी जे.वाय. पांढरे, मुख्य संघटक म्हणून एस.के. बनसुडे यांची निवड करण्यात आली.

उद्या गुणगौरव सोहळा

जळगाव : श्री काथार कंठहार वाणी समाज सेवा संघातर्फे २६ रोजी नागो गणू वाणी मंगल कार्यालय येथे दुपारी ४ वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष सतीश वाणी, उपाध्यक्ष प्रकाश वाणी, सचिव नीलेश पंडित आदींनी केले आहे.