शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीत घेतला संघटनात्मक कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

भुसावळ : भाजप शहर व ग्रामीण बूथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक लोणारी मंगल कार्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात ...

भुसावळ : भाजप शहर व ग्रामीण बूथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक लोणारी मंगल कार्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका व बूथरचनेबद्दल मार्गदर्शन केले. याचबरोबर संघटनात्मक कामाबाबत आढावा घेतला.

यावेळी बूथप्रमुखांनी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री पीकविमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच इतर जन उपयोगी योजना तळागाळातील कार्यकर्ते तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, बेटी बचाव, बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा संघटक सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, पंचायत समिती सभापती भुसावळ वंदना उन्हाळे, उपसभापती प्रीती पाटील, उपनगराध्यक्ष सोनी बारसे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, वरणगाव माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांच्यासह भुसावळ शहर व ग्रामीणचे शक्ती केंद्रप्रमुख व बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.