शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाचोºयात जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्याने केला हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:15 IST

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हवेत गोळीबार केला.

ठळक मुद्देपोलिसांकडून चौकशीमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर जल्लोष

जळगाव : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात पाचोरा येथील पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांना विचारले असता,  प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती निष्पन्न झाली असून त्याच्या शोधासाठी एक पथक पाठविण्यात आले आहे. त्याच्याकडे परवाना असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र चौकशीतच पिस्तुल कोणते व परवाना आहे का? हे निष्पन्न होईल, अशी माहिती कातकाडे यांनी ‘लोकमत’ ला दिली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना विचारले असता पाचोरा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा पध्दतीने हवेत गोळीबार करता येतो का? या प्रश्नावर डॉ.उगले यांनी चौकशीनंतर स्पष्ट होईल असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव