नारायणपूूर - बिजापूरच्या सीमेवर चकमक : ५ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचाही खात्मा, आतापर्यंतचे सर्वात माेठे यश; ५०० हून अधिक जवानांनी राबविले नक्षलविरोधी अभियान, एक जवान शहीद; माेठ्या प्रमाणावर साहित्य व हत्यारे केली जप्त ...
विधिमंडळाच्या अंदाज समितीतील ११ आमदार धुळे दौऱ्यावर आहेत. त्यांना देण्यासाठी शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत साडेपाच कोटी रुपये ठेवल्याचे सांगत माजी आमदार अनिल गोटेंनी कुलूप ठोकले. यासंदर्भात खासदार संजय राऊतांनी ट्विट करून माहिती दिली. ...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अचानक गौरेला पँड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली. गावकऱ्यासोबत बैठक घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. पाण्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
Indigo flight hailstorm: दिल्लीवरून श्रीनगरकडे जात असताना इंडिगोचे विमान थोडक्यात बचावले. विमानाला गारपिटीची तडाखा बसला. गारांचा मारा इतका जोरात होता की, विमानाचे नाकच फुटले. ...
IAS Officer Transfer in maharashtra: पुणे महापालिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त पदी नव्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...