‘विजय टाइम’मध्ये घड्याळ खरेदीवर आकर्षक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST2021-01-20T04:18:00+5:302021-01-20T04:18:00+5:30

जळगाव : गोलाणी मार्केटमधील ‘विजय टाइम’ या फर्मचा ४२वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी अनेक ग्राहक, ...

Attractive gift on watch purchase in ‘Victory Time’ | ‘विजय टाइम’मध्ये घड्याळ खरेदीवर आकर्षक भेट

‘विजय टाइम’मध्ये घड्याळ खरेदीवर आकर्षक भेट

जळगाव : गोलाणी मार्केटमधील ‘विजय टाइम’ या फर्मचा ४२वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी अनेक ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजन, आप्तेष्ट तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून ‘विजय टाइम’वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या वेळी ‘विजय टाइम’चे संचालक दिलीप वाणी यांची अनेकांनी थेट घेऊन व्यवसायातील आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टायटन, सोनाटा, फास्ट्रॅक, फॉसिल, गॅन्ट, कॅसिओ, टायमेक्स, ब्लेझॉन, मॅक्झिमा, अजंता क्वार्टझ्, रिकॉन क्वार्टझ्, ओरेव्हा, टीएमएक्स, हेलिक्स आदी कझ्न्यांच्या घड्याळांचे विविध मॉडेल्स येथे उपलब्ध आहेत. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर १९ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान घड्याळ खरेदीवर आकर्षक भेट देण्यात येत आहे. १९ रोजी प्रत्येक ग्राहकाला ब्रँडेड बॉलपेन भेट देण्यात आला. ‘विजय टाइम’ला भेट देण्याचे आवाहन संचालक दिलीप वाणी यांनी केले आहे.

Web Title: Attractive gift on watch purchase in ‘Victory Time’