शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

सर्पमित्राकडे आढळले मांडूळ व तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:53 PM

एलसीबीची कारवाई : वन व फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल

जळगाव : सर्पमित्र असलेल्या निलेश उर्फ बंटी भानुदास पाटील (रा.वल्लव नगरी, पाचोरा मुळ रा.राजोरे) याच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तोंडाचे मांडूळ व तलवार जप्त केली आहे. निलेश याला अटक करुन त्याच्याविरुध्द पाचोरा पोलिसात व वन विभागात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पाचोरा येथे भडगाव रस्त्यावर एका सर्पमित्राकडे पाण्याच्या टाकीत दोन महिन्यापासून दोन तोंडाचे मांडूळ व तलवार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी अनिल देशमुख, विनोद पाटील, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील व विलास पाटील यांचे पथक पाचोरा येथे पाठविले होते. या पथकाने वन विभागात जावून त्यांची मदत मागितली. त्यानुसार वनपाल सुनील ताराचंद भिलावे यांना सोबत घेऊन निलेश पाटील याचे घर गाठून झडती घेतली असता दोन लीटरच्या पाण्याच्या टाकील दोन तोंडाचे मांडूळ तर एका कोपऱ्यात तलवार लपविण्यात आल्याचे आढळून आले. विलास पाटील यांच्या फिर्यादीवरुन निलेश पाटीलविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९,४४ व अधीसूची ४ तसेच आर्मअ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करुन निलेशला अटक करण्यात आली.मांडूळची किंमत लाखो रुपयेनिलेश पाटील याने दोन महिन्यापासून मांडूळ घरात ठेवला होता. दोन तोंडाच्या मांडूळला लाखो रुपयाची किंमत मिळते. या मांडूळचा वापर गुप्तधन व इतर गैरकामासाठीच जास्त केला होता. जंगलातच हे मांडूळ आढळले. दोन तोंडाचे मांडूळ तर दुर्मिळ असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव