श्री जैन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद चांदीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST2021-07-11T04:13:12+5:302021-07-11T04:13:12+5:30

आनंद चांदीवाल - ११ आनंद चांदीवाल विनय गांधी - ११ विनय गांधी जळगाव : श्री जैन युवा फाउंडेशनच्या ...

Anand Chandiwal as the President of Shri Jain Youth Foundation | श्री जैन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद चांदीवाल

श्री जैन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद चांदीवाल

आनंद चांदीवाल - ११ आनंद चांदीवाल

विनय गांधी - ११ विनय गांधी

जळगाव : श्री जैन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद चांदीवाल यांची, तर सचिवपदी विनय गांधी यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी याप्रमाणे - उपाध्यक्ष पीयूष संघवी, कार्याध्यक्ष रितेश छोरिया, सहसचिव अमोल फुलफगर, कोषाध्यक्ष पारस कुचेरिया, सहकोषाध्यक्ष सनी कावडिया यांची निवड करण्यात आल्याचे मावळते अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव रितेश पगारिया यांनी सांगितले.

--------------------

तेरापंथ युवक परिषदेच्या अध्यक्षपदी रितेश छाजेड

दोन फोटो आहे

रितेश छाजेड - ११ रितेश छाजेड

सुदर्शन बेद - ११ सुदर्शन बेद

जळगाव : तेरापंथ युवक परिषदेची नुकतीच बैठक होऊन यात २०२१-२२ साठी अध्यक्षपदी रितेश छाजेड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष जयेश लोढा, अरुण बुच्चा, सचिव सुदर्शन बेद, सहसचिव पारस लुनिया, सहसचिव पारस कुचेरिया, कोषाध्यक्ष हिम्मत सेठिया, संघटन मंत्री सुमित छाजेड, कार्यकारिणी सदस्य रवींद्र छाजेड, प्रदीप कोठारी, पंकज सुराणा, नीलेश चोरडिया, पंकज लोढा, मोहित सेठिया, विनय बाफना, आकाश चोपडा, हेमंत छाजेड, जिनेश सेठिया, नवीन बाफना, प्रीतेश कुचेरिया, मिलिंद गेलडा सल्लागार अनिल सांखला, पवन शामसुखा, नोरतमल चोरडिया, जितेंद्र चोरडिया.

Web Title: Anand Chandiwal as the President of Shri Jain Youth Foundation