शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून, काकाने केला पुतण्याचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 4:14 PM

संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली. 

शामकांत सराफ -

पाचोरा : शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून सख्खा काकाने आणि त्यांच्या मुलाने पुतण्याचा लाठ्या - काठ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाडी ता. पाचोरा येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.  दरम्यान, आरोपींना अटक करण्यास विलंब होत असल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली. 

पूनमचंद भाऊराव पाटील (४९, रा. वाडी ता. पाचोरा) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांच्या मालकीची गाय त्यांच्याच शेतात चरत होती.   त्याचवेळी ही गाय काका प्रल्हाद मोतीराम पाटील (६१) यांच्या शेतात घुसली. त्याचा राग येऊन प्रल्हाद व त्याचा मुलगा गणेश प्रल्हाद पाटील (४५)  या दोघांनी पूनमचंदच्या मुलास मारहाण केली. मुलास मारहाण झाल्याचे कळताच पूनमचंद शेतात आला. यानंतर काका पुतण्यात वाद झाला. 

प्रल्हाद व गणेश या दोघांनी पूनमचंदला पत्नी व मुलासमोरच  लाठ्या- काठ्यांनी डोक्यात वार करीत गंभीर जखमी केले. जखमी पूनमचंद यास शेजारील शेतकऱ्यांनी तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यावरून पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीPoliceपोलिस