शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अद्भुत खगोलीय घटना, जळगावच्या नभांगणात धुमकेतू सदृष्य दृष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:29 IST

निघाले मात्र चीनचे २ डी लाँग मार्च रॉकेट

विलास बारीजळगाव : पूर्व क्षितीजावर बुधवारी पहाटे एक अनपेक्षित दृष्य नजरेस पडले. धुमकेतू जात असल्याचे दृष्य आकाशात दिसत असताना प्रत्यक्ष ते चीनने पाठविलेले २ डी लाँग मार्च नावाचे रॉकेट असल्याचे खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.बुधवारी पहाटे ४.४५ वाजता पूर्व क्षितीजावर एक चमत्कारिक दृष्य दिसले. अतिशय अनपेक्षित असलेल्या या दृष्यात धुमकेतू जात असल्याचे दिसत होते. मात्र हे सारे होत असताना स्फोट होणारे तारे मात्र दिसत नव्हते. त्यामुळे नेमका धुमकेतू आहे किंवा अन्य काय? अशी उत्सुकता निर्माण झाली. धुमकेतू सदृष्य असणारे दृष्य वृश्चिक राशीकडून गुरुग्रहाकडे जात होते. या दरम्यान काही वेळेनंतर पहाट होऊ लागल्याने चंद्र कोरीच्या प्रकाशात ते अद्भुत दृष्य दिसेनासे झाले.वायूमंडळाशी संपर्कामुळे पेटया यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण सिमा ओलांडल्यानंतर त्या यानाला जोडलेले बुस्टर रॉकेट मुख्य रॉकेटपासून अलग झाल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वायूमंडळाशी त्याचे घर्षण झाले. त्यामुळे त्याने पेट घेतल्याने असे दृष्य तयार झाले.२ डी रॉकेट बाबत गुप्तताचीनने हे रॉकेट झिचॅग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून सोडले आहे. या लाँग मार्च २ डी रॉकेटमध्ये काय सोडण्यात आले आहे याबाबत मात्र चीनने गुप्तता पाळली आहे.काय आहे लाँग मार्च रॉकेटलाँग मार्च रॉकेट नावाने चीन एक रॉकेटस्ची मालिकाच सोडत आहे. त्याला एलएम या नावाने संबोधले जात आहे. चँग झेंग असे चिनी भाषेमध्ये त्याला म्हटले जाते.धुमकेतू की उपग्रह प्रक्षेपण यान?पुर्वेकडे जात असलेले हे दृष्य दिसेनासे झाल्यानंतर खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर चीन या देशाने पहाटे ४.०५ वाजता एक २ डी लाँग मार्च नावाचे रॉकेट प्रक्षेपित केल्याची माहिती उपलब्ध झाली.सकाळी ४.४५ वाजता हे अद्भुत दृष्य पहायला मिळाले. त्यानंतर मित्र जे.पी.वानखेडे यांच्या मदतीने फोटो काढले. अधिक माहिती घेतल्यानंतर चीनने लाँग मार्च २ डी या अंतर्गत सोडलेले रॉकेट असल्याचे स्पष्ट झाले. चीनने या मध्ये काय सोडले याबाबत मात्र गुप्तता पाळली आहे.-सतीश पाटील, खगोल अभ्यासक,जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव