शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प कार्यालय आहारांच्या ठेक्यात गैरव्यवहाराचा आरोप

By admin | Updated: June 16, 2015 14:52 IST

आदिवासीप्रकल्प कार्यालयांतर्गत आहार निविदेत बेकायदेशीरपणे ठेके दिले गेल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी विविध महिला बचत गटांनी केली आहे.

 नंदुरबार : आदिवासीप्रकल्प कार्यालयांतर्गत आहार निविदेत बेकायदेशीरपणे ठेके दिले गेल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी विविध महिला बचत गटांनी केली आहे.याबाबत बचत गटांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत आहार निविदेत मर्जीतल्या ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. २५00च्या आतील दराच्या निविदा रद्द करण्यात येतील असे कुठलेही नियम व अटी-शर्ती नमूद केल्या नसतानाही महिला बचत गटांकडून २५00च्या आत भरण्यात आलेल्या निविदा रद्द करून मर्जीतील ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. याबाबत चौकशी होऊन निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही बचत गटांतर्फे करण्यात आली आहे. ■ निविदा उघडण्याच्या वेळी महिला बचत गटांना जाणीवपूर्वक दूर ठेवून मर्जीतील ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. एकीकडे महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असून प्रकल्प अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना डावलण्यात आले आहे.