शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘सबका साथ... फिरभी जलगाव भकास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:52 IST

खड्डयांमध्ये रांगोळी काढत शिवसेनेकडून अनोखे आंदोलन : शाहू नगर ते पिंप्राळा रेल्वेगेटपर्यंत रांगोळ्या

जळगाव : ‘चीड येते, चीड येते, आमदार म्हणण्याची चीड येते’, ‘सबका साथ अन् जळगाव भकास’ अशा घोषणा देत व खड्डयांमध्ये रांगोळ्या काढत शिवसेनेने खड्डयांचा समस्यावर सोमवारी अनोखे आंदोलन केले. शहरातील खड्डयांचा समस्येमुळे जळगावकर त्रस्त असताना, शिवसेनेने खड्डयांमध्ये रांगोळ्या काढून खड्डयांचा समस्येकडे प्रशासन व आमदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता शाहू नगर भागातील तपस्वी हनुमान मंदिरापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, निलेश पाटील, राहूल नेतलेकर, सोहम विसपूते, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, संतोष रायचंदे, मंगला बारी, शोभा चौधरी, मनिषा चौधरी, हितेश शहा, महेंद्र बागडे, बजरंग सपकाळे, विजय चौधरी आदी शिवसैनिक उभे होते.घोषणांनी दणाणला शाहू नगर परिसरतपस्वी हनुमान मंदिराकडून पिंप्राळा रेल्वेगेटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या खड्डयांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या. यावेळी मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. प्रत्येक खड्डयांमध्ये रांगोळी काढून ‘सबका साथ अन् जळगाव भकास’ असे स्लोगन लिहून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.दरम्यान, जळगावकरांच्या जीव्हाळ्याच्या प्रश्नावर हे आंदोलन असल्याने रस्त्यावरुन वापरणाºया लोकांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेऊन शिवसेनेच्या आंदोलनाला पाठींबा दिला.सामान्य नागरिकांनीही दिला पाठींबासेनेकडून रस्त्यांचा समस्येबाबत केलेल्या या आगळ्या-वेगळया आंदोलनाला सामान्य नागरिकांनीही पाठींबा दिला. अनेकांनी प्रशासन व सत्ताधाºयांनी खड्डयांचा समस्येपासून जळगावकरांचे होणारे हाल दूर करण्याची मागणी केली. या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक देखील यावेळी थांबले होते.सामान्य नागरिकांमध्ये खड्डयांबाबत चीड असून आता नागरिकांचा सहनशिलतेचा बांध सुटला आहे. आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. उद्या प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासन व सत्ताधाºयांना पडता भुई सोडेल असे मत गजानन मालपुरे व पृथ्वीराज सोनवणे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव