शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रुबू सर्जिकलमध्ये अग्नितांडव

By admin | Updated: May 5, 2015 14:42 IST

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे.

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात होणार्‍या या मतदान प्रक्रियेसाठी दोन पॅनलमध्ये लढत होणार असून त्यासाठी नेते मंडळींकडून सोमवारीही मोर्चे बांधणी सुरू होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची गेल्या महिना, दीड महिन्यापासून रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीसाठी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्य वाटप सुरू झाले. ही निवडणूक २१ संचालक निवडीसाठी होती. मात्र माघारीनंतर सहा उमेदवार बिनविरोध झाल्याने आता १५ जागांसाठी मतदान होणार आहे. बिनविरोध झालेल्यात भाजपा-शिवसेना युतीच्या सहकार पॅनलचे पाच तर राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेसच्या शेतकरी पॅनलचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. १५ तालुक्यात मतदाननिवडणुकीसाठी १५ तालुक्यांधील तहसील कार्यालयांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान प्रक्रिया होईल. १५ तालुक्यातून विविध गटांसाठी २८५६ मतदार मतदान करून उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. निवडणुकीसाठी नेते मंडळींकडून रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी सुरू होती.