शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:38 IST

कार्यशाळा : प्रा़ राहुल त्रिवेदी यांचा सल्ला ; विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन

जळगाव- करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असताना पालक आणि विद्यार्थ्यांकडून मोजक्याच पर्यायायांचा विचार केला जातो़ त्यामुळे ठरावीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेले जातात़ म्हणून योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असा सल्ला प्रा़ राहुल त्रिवेदी यांनी दिला़आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, संत हरदासराम हिंदी हायस्कूल व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्यावतीने रायसोनी महाविद्यालयातील सभागृहात शुक्रवारी दहावी ते बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांमधील संधी या विषयावर कार्यशाळा पार पडली़कोणत्याही कामाचा कमी पणा बाळगू नकाप्रा़ राहुल त्रिवेदी पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्यांच्या मागे लागू नका. स्वत:मधील प्रतिभा शोधा आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा, असे त्यांनी सांगितले़ यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती़यांनी घेतले परिश्रमरायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा घेण्यात आली़ कार्यशाळेत प्रा. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. तर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. सोनल तिवारी, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, आणि प्रा. संतोष मिसळ आदींनी परिश्रम घेतले़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव