शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

दुस:या दिवशीही 32 जणांवर कारवाई

By admin | Updated: March 10, 2017 00:04 IST

अमळनेर : प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड, पालिकेच्या कारवाईमुळे अनेकांना भरली धडकी

अमळनेर : उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध नगरपालिकेने दुस:या दिवशीही कारवाई केली.  नगरपालिकेच्या कर्मचा:यांनी विविध ठिकाणी छापे टाकून 32 जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्वाना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पालिकेच्या कर्मचा:यांनी गुरुवारी तांबेपुरा, सानेनगर, ख्वॉजानगर, सुभाष चौक, आठवडे बाजार, कसाली मोहल्ला, चोपडा नाका, शिवाजीनगर, पैलाड, गांधलीपुरा परिसरात छापे टाकले. त्यात उघडय़ावर शौचास बसणारे हरीश टालवाले, अतुल वाघ, रंगराव पाटील, आकाश पाटील, धर्मा पांचाळ, संजय पांचाळ, रामलाल पाटील, संजय पाटील, संजय सीताराम पाटील,  सुनील पाटील, बापू पाटील, सुधाकर पाटील, भिकन पाटील, मुस्तफा खान, दत्तू भिल, दादाभाऊ, पाटील, आबा पाटील, रमेश परदेशी, आशिक विश्वकर्मा, सरवण विश्वकर्मा, मुरली विश्वकर्मा, रोहिदास पवार, बन्सीलाल साळुंखे, शेख मोहम्मद शेख अमर, अशोक कोळी, कलीम शेख अयुब, विष्णू लांडगे, हैदरखॉँ पठाण, देवीदास काटे, प्रवीण पाटील, अमृत सूर्यवंशी, जाधव  यांना पकडले. या सर्वाविरुद्ध  अमळनेर पोलीस स्टेशनला मुंबई पोलीस कायदा 115, 117 प्रमाणे गुन्हे दाखल केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता,  न्यायाधीश वहाब सैयद यांनी प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सायंकाळी पाचनंतर दंड भरल्यानंतर सर्वाची मुक्तता केली. माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि:हाडे, अरविंद कदम, अभियंता सचिन गवांदे, संजय   पाटील, जनार्दन येवले, नागेश   खोडवे, भाऊसाहेब पाटील, विजय बागुल, ज्ञानेश्वर संदानशिव, गोपाल गजरे, अशोक बि:हाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी  हजर होते.                         (वार्ताहर)दोघांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की ते दंड भरू शकत नव्हते. अखेरीस पोलीस, पत्रकार व इतर सहका:यांनी मदत केल्याने त्यांचीही सुटका झाली.