शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन डंपरला एक कोटी तीन लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आले वाहने

जळगाव : मुरूमचा अवैधरीत्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मेहरूण परिसरात पकडून तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने संबंधित डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला आहे.मेहरूण परिसरात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांना दोन डंपर मुरूमची वाहतूक करताना आढळून आले होते. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी या डंपरला थांबवून चौकशी केली असता डंपर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांना बोलावून डंपरची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदार हिंगे यांनी पंचनामा करीत उमाळे (ता.जळगाव) येथील शासकीय गटातून वाहन क्रमांक एम १९ सीवाय ५६६८ व एमएच १९-सीडब्ल्यू ५६६८ हे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करताना व एक पोकलँड अवैधरीत्या उत्खनन करताना उघड झाले. दोन्ही डंपर जप्त करून ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले आहेत. या प्रकरणात डंपर मधील मुरुम व उत्खनन केलेल्या जागेची चौकशी केली असता त्यात ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक मुरूम काढल्याचे आढळून आले.यामध्ये नशिराबादचे मंडळ अधिकारी व पथकाने केलेला पंचनामा, जबाब, घटनास्थळाची पाहणी असता अवैधरीत्या वाहतूक करणारी वाहने दीपक दिलीप बोंडे (रा.जळगाव) यांची असल्याचे समजले. त्यांनी शिरसोली येथील तलावातून महामार्ग क्रमाक ५३ (जुना महामार्ग) च्या चौपदरीकरणासाठी मुरूम उत्खनन केले होते. उमाळा गट क्रमांक २०४ मध्ये १५०० ते १६०० ब्रास नवीन खोदकाम आढळून आले. उत्खननास परवानगी होती. मात्र उत्खनन सरकारी गट क्रमांक २०४मध्ये झालेले आढळून आले. अंदाजे ६०० ब्रास अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन झालेले पथकास आढळून आले. त्यावरून बोंडे यांना एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला असून तो भरण्याची नोटीसही देण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव