शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

एकलग्न येथे गतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 10:56 PM

एकलग्न येथे गतीमंद मुलगीवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाली.

ठळक मुद्दे मुलगी रडत घराबाहेर आली, अन उलगडा झालाआरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कपथराड ता. धरणगाव : येथून जवळच एकलग्न येथे गतीमंद मुलगीवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाली.गल्लीत खेळत असलेली ही मुलगी आजीबाई यांनी गल्लीत पाहिले असता ती मुलगी आजीला गल्लीत दिसली नाही. लगेच आजीने मुलीच्या वडिलांना  सांगितले की, तुझी मुलगी गल्लीत खेळत होती पण दिसत नाही.यावेळी वडिलांनी गावात शोध घेतल्यावर मुलगी कुठेच दिसली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी पाळधी पोलिसांना मुलगी गल्लीतून बेपत्ता झाल्याची खबर दिली व गावातील रमेश मंगा कळसकर यांच्या घरातून ती गतीमंद मुलगी रडत बाहेर येत असताना लोकांनी पाहिले.तिला तिच्या घरी सोडल्यावर वडिलांनी मुलीला सोबत घेत पाळधी पोलिसांना माहिती दिली.  नंतर पाळधी पोलिसांनी लगेच आरोपी रमेश मंगा कळसकर (३२) याला अटक केली. यावेळी मुलींच्या वडिलांनी पाळधी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. यावेळी पाळधी पोलिसांनी रमेश कवसकरला अटक करून  मुलीला जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्या मुलीची तब्येत बरी असल्याचे सांगितले. याविषयी पाळधी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड पुढील तपास करत आहे. याविषयी जिल्हा रूग्णालयातील कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार